12 ज्ञानेश्वरी ग्रामसॉफट online Software ज्ञानेश्वरी ग्रामसॉफट या संगणक प्रणाली द्वारे ग्रामपंचायतीस प्रत्येक खातेदारशी संपर्क साधण्यासाठी Auto Generated मेसज व वैयतिक मेसज मोबाईल वर लेखी तसेच तुमच्या आवाजात मेसज व Email लेखी मेसज वर देता येतात. : Auto Generated मेसज ग्रुपव व वैयतिक मेसज : तयार केलेले असून त्याद्वारे ग्रामनिधी, सामान्य पाणीपट्टी, विशेष पाणीपट्टी, मीटरद्वारे पाणीपुरवठा पाणीपट्टी, किरकोळ मागणी मोबाईल वर करता येते. तसेच दवंडी मेसज सर्व ग्रामस्थांना एका वेळेस एका क्लिक वर पाठविता येतात व इतर आवश्यक सर्व मेसज ची स्वतंत्र ग्रुप द्वारे ची सोय केलेली आहे. फक्त एका click वर सर्व मोबईल व Email वर मेसज पाठविता येतात.त्यामुळे प्रतेक खातेदाराशी संपर्ककरण्यास अडचण येत नाही.